Bible Language

Proverbs 12:7 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   दुष्ट माणसांचा नाश होतो आणि त्यांचा मागमूसही राहात नाही. पण चांगल्या माणसाची आठवण मात्र तो गेल्यानंतरही येत राहाते.
ERVMR   दुष्ट माणसांचा नाश होतो आणि त्यांचा मागमूसही राहात नाही. पण चांगल्या माणसाची आठवण मात्र तो गेल्यानंतरही येत राहाते.
IRVMR   दुर्जन उलथून टाकले जातात आणि नाहीसे होतात,
पण नीतिमानाचे घर टिकते.