Bible Language

Proverbs 15:15 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   काही गरीब लोक नेहमी खिन्न असतात. पण मनातून आनंदी असलेल्या लोकांसाठी जीवन म्हणजे एक मोठा समारंभ असतो.
ERVMR   काही गरीब लोक नेहमी खिन्न असतात. पण मनातून आनंदी असलेल्या लोकांसाठी जीवन म्हणजे एक मोठा समारंभ असतो.
IRVMR   जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात,
पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवाणी आहे.