Bible Language

Proverbs 15:4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   दयेचे मायेचे शब्द म्हणजे जणू जीवनवृक्ष. पण खोट्या शब्दांमुळे माणसाची उमेद खचते.
ERVMR   दयेचे मायेचे शब्द म्हणजे जणू जीवनवृक्ष. पण खोट्या शब्दांमुळे माणसाची उमेद खचते.
IRVMR   आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे,
परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे.