Bible Language

Proverbs 15:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मूर्ख माणूस त्याच्या वडिलांच्या उपदेशाकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा लोक शहाण्या माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकतो.
ERVMR   मूर्ख माणूस त्याच्या वडिलांच्या उपदेशाकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा लोक शहाण्या माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकतो.
IRVMR   मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो,
पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो.