Bible Language

Proverbs 26:11 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   कुत्रा अन्न खातो. नंतर त्याला बरे वाटेनासे होते आणि तो उलटी करतो. कुत्रा नंतरही ते ओकलेले पुन्हा खातो. मूर्ख माणूसही असाच असतो. तो मूर्खांसारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो.
ERVMR   कुत्रा अन्न खातो. नंतर त्याला बरे वाटेनासे होते आणि तो उलटी करतो. कुत्रा नंतरही ते ओकलेले पुन्हा खातो. मूर्ख माणूसही असाच असतो. तो मूर्खांसारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो.
IRVMR   जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो.
तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो.