Bible Language

Proverbs 8:13 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
ERVMR   जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
IRVMR   परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे;
मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग
कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते.