Bible Language

Psalms 106:8 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर, देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.
ERVMR   परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर, देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.
IRVMR   तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले,
यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे.