Bible Language

Psalms 108:4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे. तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
ERVMR   परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे. तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
IRVMR   कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे;
आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.