Bible Language

Psalms 118:16 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
ERVMR   परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
IRVMR   परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे;
परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.