Versions
MRV परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात. तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत.
ERVMR परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात. तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत.
IRVMR तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील,
कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे.