Bible Language

Psalms 127:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
ERVMR   जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल.
IRVMR   ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!
तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता,
ते फजीत होणार नाहीत. PE