Bible Language

Psalms 14:7 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले? परमेश्वरच इस्राएलला वाचवतो. परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले. परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
ERVMR   सियोनमध्ये इस्राएलला कुणी वाचवले? परमेश्वरच इस्राएलला वाचवतो. परमेश्वराच्या माणसांना दूर नेण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने कैदी बनवले गेले. परंतु परमेश्वर त्याच्या माणसांना परत आणील नतंर याकोब (इस्राएल) खूप आंनदी होईल.
IRVMR   अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल!
जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल,
तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल. PE