Versions
MRV तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.
ERVMR तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.
IRVMR तो गौरवशाली राजा कोण आहे?
सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे,
तोच तो गौरवशाली राजा आहे. PE