Bible Language

Psalms 24:4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तिथे कोण उपासना करु शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
ERVMR   तिथे कोण उपासना करु शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
IRVMR   ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे,
ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही,
आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.