Bible Language

Psalms 29:9 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो. परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
ERVMR   परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो. परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
IRVMR   परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते
आणि अरण्य पर्णहीन करते.
पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात