Versions
MRV देवा, माझे ऐक त्वरीत येऊन मला वाचव माझा खडक हो. माझे सुरक्षित स्थळ हो. माझा किल्ला हो. माझे रक्षण कर.
ERVMR देवा, माझे ऐक त्वरीत येऊन मला वाचव माझा खडक हो. माझे सुरक्षित स्थळ हो. माझा किल्ला हो. माझे रक्षण कर.
IRVMR माझे ऐक, त्वरीत मला वाचव,
माझ्या आश्रयाचा खडक हो.
माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो.