Bible Language

Psalms 31:22 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मी घाबरलो आणि म्हणालो, “देव मला पाहू शकणार नाही अशा जागेत मी आहे.” परंतु देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू माझी मदतीसाठी मोठ्याने केलेली प्रार्थना ऐकलीस.
ERVMR   मी घाबरलो आणि म्हणालो, “देव मला पाहू शकणार नाही अशा जागेत मी आहे.” परंतु देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू माझी मदतीसाठी मोठ्याने केलेली प्रार्थना ऐकलीस.
IRVMR   मी घाईत म्हणालो,
मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे,
तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली,
जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली.