Bible Language

Psalms 36:6 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
ERVMR   परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.
IRVMR   परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे.
तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे.
परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो.