Bible Language

Psalms 36:8 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
ERVMR   परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
IRVMR   ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील.
तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील.