Versions
MRV जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
ERVMR जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
IRVMR जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील;
आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.