Versions
MRV मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
ERVMR मुली, माझे ऐक, लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल. तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरुन जा.
IRVMR मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव.
तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.