Bible Language

Psalms 46:10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो जगाला ताब्यात ठेवतो.”
ERVMR   देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो जगाला ताब्यात ठेवतो.”
IRVMR   शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे;
राष्ट्रात मी उंचावला जाईन;
मी पृथ्वीवर उंचावला जाईन.