Bible Language

Psalms 94:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वरा, ते तुझ्या माणसांना त्रास देतात. त्यांनी तुझ्या माणसांना यातना भोगायला लावल्या.
ERVMR   परमेश्वरा, ते तुझ्या माणसांना त्रास देतात. त्यांनी तुझ्या माणसांना यातना भोगायला लावल्या.
IRVMR   हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात;
जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात.