Bible Language

Revelation 13:7 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   देवाच्या पवित्रलोकांविरुद्ध युद्ध करण्यास त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात,भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे.
ERVMR   देवाच्या पवित्र लोकांविरुद्ध युद्ध करण्यास त्यांना पराभूत करण्यास त्या प्राण्याला शक्ति देण्यात आली. त्या प्राण्याला प्रत्येक वंश, जमात, भाषा आणि राष्ट्रांतील लोकांवर अधिकार देण्यात आला आहे.
IRVMR   आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली; आणि त्यास प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणाऱ्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता.