Bible Language

Revelation 19:19 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर त्याच्यासैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते.
ERVMR   मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते.
IRVMR   आणि मी बघितले की, तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशू पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या.