Bible Language

Revelation 3:20 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मी येथे आहे! मी दाराजवळ उभा राहतो दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो,तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन तोही माझ्याबोरबर जेवेल.
ERVMR   मी येथे आहे! मी दाराजवळ उभा राहतो दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन तोही माझ्याबोरबर जेवेल.
IRVMR   पाहा, मी दाराजवळ उभा आहे दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.