Bible Language

Zechariah 8:21 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   निरनिराळ्या गावातील लोक एकमेकांना भेटतील. ते म्हणतील, ‘आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यास जात आहोत.’ आणि इतरलोक म्हणतील, ‘आम्हालासुध्दा यावेसे वाटते.”‘
ERVMR   निरनिराळ्या गावातील लोक एकमेकांना भेटतील. ते म्हणतील, ‘आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यास जात आहोत.’ आणि इतरलोक म्हणतील, ‘आम्हालासुध्दा यावेसे वाटते.”‘
IRVMR   निरनिराळ्या नगरातील लोक एकमेकांना भेटतील म्हणतील, ‘आम्ही सेनाधीश परमेश्वराची कृपा मिळवू त्यास शोधू.’ मीही येतो.”