Bible Language

Zephaniah 3:10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   कूश देशातील नदीपलीकडचे लोकसुध्दा येतील. माझी विखुरलेली माणसे मला शरण येतील. माझी उपासना करणारे मला वाहण्यासाठी काही गोष्टी घेऊन येतील.
ERVMR   कूश देशातील नदीपलीकडचे लोकसुध्दा येतील. माझी विखुरलेली माणसे मला शरण येतील. माझी उपासना करणारे मला वाहण्यासाठी काही गोष्टी घेऊन येतील.
IRVMR   कूश देशातील नदीपलीकडचे माझे आराधक माझी विखुरलेली माणसे, मला अर्पणे घेऊन येतील.