Bible Language
1 Samuel 9
(ISAIAH_3_17)
Versions
MRV
अबीएलचा
मुलगा
कीश
हा
बन्यामीन
घराण्यातील
एक
ख्यातनाम
गृहस्थ
होता.
अबीएलचे
वडील
सरोर,
सरोरचे
वडील
बखोरथ
आणि
बखोरथचे
वडील
अफीया
अशी
ही
परंपरा
होती.