Bible Language

Numbers 35:23 (JOHN_12_30)

Versions

MRV   किंवा एखाद्या माणसाने दगड फेकला आणि तो त्याला दिसलेल्या माणसाला लागला तो मेला तर त्या माणसाने योजनापूर्वक मारले असे नाही. तो माणूस मेलेल्या माणसाचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.