Bible Language

Micah 1 (JOSHUA_2_17)

Versions

MRV   मीखाला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. योथाम, आहाज हिज्कीया यांच्या काळात हे घडले. हे सर्व यहूदाचे राजे होते. मीखा मोरेशेथचा होता. मीखाने शोमरोन यरुशलेम यांच्याविषयी पुढील दृष्टांन्त पाहिले.