Bible Language

Micah 6 (JOSHUA_2_17)

Versions

MRV   परमेश्वर काय म्हणतो, ते आता ऐका. पर्वतांसमोर तुमची बाजू मांडा. टेकड्यांना तुमची हकिगत ऐकूद्या.