Bible Language
Revelation 2:14
(JOSHUA_2_17)
Versions
MRV
“तरीही
तुमच्याविरुद्ध
माझे
म्हणणे
आहे:
तुमच्यात
असे
लोक
आहेत
की
जे
बलामाची
शिकवण
आचरणात
आणतात.बलामाने
बालाकाला
इस्राएल
लोकांना
पाप
करायला
कसे
लावायचे
ते
शिकविले.
त्या
लोकांनी
लैंगिक
पापे
करुन
आणिमूर्तीला
वाहिलेले
अन्न
खाऊन
पाप
केले.