Bible Language

2 Kings 11:1 (JOSHUA_2_23)

Versions

MRV   अथल्या ही अहज्याची आई. आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर ती उठली आणि सर्व राजघरण्याची तिने हत्या केली.