Bible Language

2 Samuel 12:30 (JOSHUA_2_23)

Versions

MRV   त्यांच्या राजाच्या मस्तकावरचा मुकुटदावीदाने काढला. हा मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे पंचाहत्तर पौंड होते. त्यात मौल्यवान रत्ने जडवलेली होती. तो मुकुट लोकांनी दावीदाच्या मस्तकावर ठेवला. दावीदाने बऱ्याच किंमती वस्तू आपल्याबरोबर आणल्या.