Bible Language

1 Chronicles 16:31 (KJV) King James Version

Versions

MRV   पृथ्वी आणि आकाश आनंदी असो सर्वत्र लोक म्हणोत, “हे परमेश्वराचे साम्राज्य आहे.”
ERVMR   पृथ्वी आणि आकाश आनंदी असो सर्वत्र लोक म्हणोत, “हे परमेश्वराचे साम्राज्य आहे.”
IRVMR   पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदित होवो;
राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.”