Bible Language

1 Chronicles 26:26 (KJV) King James Version

Versions

MRV   दावीदाने मंदिरासाठी जे जे जमवले होते त्या सगळ्यांवर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद यांची देखरेख होती.सैन्यातील सरदारांनीही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या.
ERVMR   दावीदाने मंदिरासाठी जे जे जमवले होते त्या सगळ्यांवर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद यांची देखरेख होती. सैन्यातील सरदारांनीही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या.
IRVMR   दावीद राजा पित्याच्या प्रमुखांनी हजारांचे शंभरांचे सेनापती आणि सैन्याचे सरदार यांनी मंदिरासाठी समर्पित केलेल्या वस्तूच्या भांडारावर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद देखरेख करत होते.