Bible Language

1 Samuel 26:7 (KJV) King James Version

Versions

MRV   रात्र झाली दावीद आणि अबीशय छावणीवर पोचले. शौल मध्यभागी झोपलेला होता. त्याचा भाला उशाकडे जमिनीत रोवलेला होता. अबनेर आणि इतर सैनिक भोवतली झोपलेले होते.
ERVMR   रात्र झाली दावीद आणि अबीशय छावणीवर पोचले. शौल मध्यभागी झोपलेला होता. त्याचा भाला उशाकडे जमिनीत रोवलेला होता. अबनेर आणि इतर सैनिक भोवतली झोपलेले होते.
IRVMR   मग दावीद अबीशय रात्री लोकांजवळ गेले आणि पाहा शौल छावणीत निजला आहे त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला त्याच्यासभोवती अबनेर लोक निजलेले आहेत.