Versions
ERVMR 110 टन ओफीरचे शुध्द सोने, 260 टन निर्भेळ चांदी मी दिली. मंदिराच्या भिंती या चांदीने मढवायच्या आहेत.
IRVMR तीन हजार किक्कार * साधारण 1,02,000 किलोग्राम ओफीरचे शुध्द सोने, सात हजार किक्कार † साधारण 2,38,000 किलोग्राम निर्भेळ रुपे मी दिले. मंदिराच्या भिंती या रुप्याने झाकायच्या आहेत.