Versions
MRV शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला 4 1/ 2 टन सोने, अनेक मसाल्याचे पदार्थ आणि किंमती रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्याचे जिनस शलमोनाला कधीच कुणाकडून मिळाले नाहीत.
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला एकशेवीस किक्कार * साधारण 4,080 किलोग्राम सोने, अनेक मसाल्यांचे पदार्थ आणि मौल्यवान रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्यांचे पदार्थ व वस्तू शलमोनाला कधीच कोणाकडून मिळाले नव्हते.