Bible Language

2 Samuel 17:6 (KJV) King James Version

Versions

MRV   मग हूशय अबशालोमकडे आला. अबशालोम त्याला म्हणाला, “अहिथोफेलची योजना अशी अशी आहे. तुला त्यावर काय वाटते? तसे करावे की नाही ते सांग.”
ERVMR   मग हूशय अबशालोमकडे आला. अबशालोम त्याला म्हणाला, “अहिथोफेलची योजना अशी अशी आहे. तुला त्यावर काय वाटते? तसे करावे की नाही ते सांग.”
IRVMR   मग हूशय अबशालोमकडे आला अबशालोम त्यास म्हणाला, अहिथोफेलची योजना अशी आहे. तुला त्यावर काय वाटते? तसे करावे की नाही ते सांग.