Bible Language

2 Samuel 22:46 (KJV) King James Version

Versions

MRV   भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.
ERVMR   भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.
IRVMR   भीतीने ते गर्भगळीत होतात.
हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते,
ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.