Bible Language

Acts 15:39 (KJV) King James Version

Versions

MRV   पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.
ERVMR   पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.
IRVMR   ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला;