Bible Language

Acts 17 (KJV) King James Version

Versions

MRV   पौल सीला अंफिपुली अपुल्लोनिया या प्रदेशांतून प्रवास करीत गेले. ते थेस्सलनीका शहरात आले. त्या शहरात यहूदी लोकांचे सभास्थान होते.
ERVMR   पौल सीला अंफिपुली अपुल्लोनिया या प्रदेशांतून प्रवास करीत गेले. ते थेस्सलनीका शहरात आले. त्या शहरात यहूदी लोकांचे सभास्थान होते.
IRVMR   {थेस्सलनीका येथे पौल} PS नंतर ते अंफिपुली अपुल्लोनिया या शहरांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास शहरास गेले, तेथे यहूद्यांचे सभास्थान होते.