Bible Language

Acts 21:33 (KJV) King James Version

Versions

MRV   मग सरदार पौलाकडे आला त्याला अटक केली त्याला साखळदंडानी बांधण्याचा आदेश दिला. मग सरदाराने पौल कोण आहे त्याने काय केले आहे याविषयी विचारले.
ERVMR   मग सरदार पौलाकडे आला त्याला अटक केली त्याला साखळदंडानी बांधण्याचा आदेश दिला. मग सरदाराने पौल कोण आहे त्याने काय केले आहे याविषयी विचारले.
IRVMR   मग सरदार पौलाकडे आला त्यास अटक केली त्यास साखळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली, मग सरदाराने पौल कोण आहे त्याने काय केले आहे याविषयी विचारले.