Bible Language

Acts 22:27 (KJV) King James Version

Versions

MRV   सरदार पौलाकडे आला म्हणाला, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” पौल म्हणाला, “होय.”
ERVMR   सरदार पौलाकडे आला म्हणाला, “मला सांग, तू रोमी नागरिक आहेस काय?” पौल म्हणाला, “होय.”
IRVMR   तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”