Bible Language

Acts 22:29 (KJV) King James Version

Versions

MRV   जे लोक त्याला प्रश्न विचारणार होते, ते ताबडतोब मागे सरकले. सरदार घाबरला, कारण त्याने पौलाला बांधले होते. पौल हा रोमी नागरिक होता. त्यामुळे तो घाबरला.
ERVMR   जे लोक त्याला प्रश्न विचारणार होते, ते ताबडतोब मागे सरकले. सरदार घाबरला, कारण त्याने पौलाला बांधले होते. पौल हा रोमी नागरिक होता. त्यामुळे तो घाबरला.
IRVMR   ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधिले होते. PS