Bible Language

Acts 6:5 (KJV) King James Version

Versions

MRV   बंधुवर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या सात जणांची निवड केली: स्तेफन (मोठा विश्वास पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप्प),प्रखर, नीकनोर, तिम्मोन, पार्मिना आणि निकलाव (अंतुखियाकर जो यहूदी झाला होता).
ERVMR   बंधुवर्गातील सगळ्यांना ही कल्पना आवडली. मग त्यांनी या सात जणांची निवड केली: स्तेफन (मोठा विश्वास पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेला मनुष्य, फिलिप्प), प्रखर, नीकनोर, तिम्मोन, पार्मिना आणि निकलाव (अंतुखियाकर जो यहूदी झाला होता).
IRVMR   ही गोष्ट सर्व लोकांस पसंत पडली. आणि त्यांनी विश्वासाने पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरूष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकलाव तीमोन, पार्मिना यहूदी मतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.