Bible Language

Amos 4:4 (KJV) King James Version

Versions

MRV   “बेथेलला जा आणि पाप करा गिल्गाललाजाऊन आणखी पापे करा. सकाळी यज्ञ करा. तीन दिवसाच्या सुट्टीसाठी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.
ERVMR   “बेथेलला जा आणि पाप करा गिल्गालला जाऊन आणखी पापे करा. सकाळी यज्ञ करा. तीन दिवसाच्या सुट्टीसाठी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.
IRVMR   {देवाच्या शिक्षेपासून बोध घेण्यात इस्त्राएलाची कसूर} PS “बेथेलला जा आणि पाप करा,
गिलगालला जाऊन बहूतपट पापे करा,
तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ
आणि तीन वर्षांनी आपल्या पिकाचा दहावा भाग आणा.