Bible Language

Amos 4:6 (KJV) King James Version

Versions

MRV   “तुम्ही माझ्याकडे यावे म्हणून मी खूप प्रयत्न केले. मी तुम्हाला अन्न दिले नाही. तुमच्या कोणत्याही गावात अन्न नव्हते. पण तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
ERVMR   “तुम्ही माझ्याकडे यावे म्हणून मी खूप प्रयत्न केले. मी तुम्हाला अन्न दिले नाही. तुमच्या कोणत्याही गावात अन्न नव्हते. पण तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
IRVMR   “मी तुम्हास तुमच्या सर्व नगरांत दातांची स्वच्छता दिली
आणि तुमच्या सर्व स्थानांत भाकरीचा तोटा दिला,
तरीही तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.”
असे परमेश्वर म्हणतो.